देणगी

🙏 तुमची मदत, त्यांचं जीवन बदलेल!

         

“आर्यन युवा फाउंडेशन” ही संस्था शिक्षण, आरोग्य, सामाजिक कल्याण, क्रीडा आणि सांस्कृतिक विकासासाठी समर्पित आहे. आपल्या छोट्याशा योगदानातून एखाद्याचं आयुष्यच बदलू शकतं.

आपली एक मदतीची रक्कम – कुणासाठी शिक्षणाची वाट, कुणासाठी आरोग्याचं रक्षण, तर कुणासाठी आशेचा एक नवा किरण ठरतो.

🙌 एक छोटी देणगी, एक मोठा बदल

तुमच्या क्षमतेनुसार कोणतीही रक्कम आम्हाला पाठवा.
प्रत्येक देणगीचं संपूर्ण पारदर्शक व्यवस्थापन केलं जातं व तुम्हाला रसीद दिली जाते.

शैक्षणिक निधी (Educational Fund)

  • शालेय प्रस्तुत प्रकल्प
  • वह्या पुस्तकांचे वाटप
  • क्रीडा साहित्य
  • आदिवासी शाळांना मदत 

₹101, ₹501, ₹1000, ₹5000, ₹10000 आपल्या इच्छेनुसार / सद्भाव हस्ते

आरोग्य व वैद्यकीय सेवा (Health & Medical Services)

  • कॅन्सर रुग्ण मदत
  • एड्स रुग्ण मदत
  • स्पेशल चिल्ड्रन हीलिंग
  • मोफत लहान व मोतीबिंदू शस्त्रक्रिया

₹501, ₹1000, ₹5000, ₹10000 आपल्या इच्छेनुसार / सद्भाव हस्ते

वृद्धाश्रम / अनाथाश्रम सेवा निधी (Old Age / Orphanage Services)

  • वृद्ध व अनाथांसाठी सेवा व सुविधा
  • जेवण
  • वैद्यकीय उपचार

₹501, ₹1000, ₹5000, ₹10000, ₹25000 आपल्या इच्छेनुसार / सद्भाव हस्ते

दिव्यांग मदत व सांस्कृतिक उपक्रम निधी ( Disabled & Cultural Activities)

  • दिव्यांग व्यक्तींना सहाय्य
  • सांस्कृतिक कार्यक्रम
  • साहित्य

₹501, ₹1000, ₹5000, ₹10000, ₹25000 आपल्या इच्छेनुसार / सद्भाव हस्ते

कॉम्प्युटर लिटरसी प्रोग्राम (Computer Literacy Program)

  • डिजिटल शिक्षण व संगणक प्रशिक्षण
  • स्किल डेव्हलपमेंट
  • रोजगार मार्गदर्शन व रोजगार

₹1500, ₹3000, ₹5000, ₹10000 आपल्या इच्छेनुसार / सद्भाव हस्ते

₹ ५० नैसर्गिक – आयुर्वेदिक वेलनेस केंद्र

  • आरोग्य व नैसर्गिक उपचार सेवा

₹101, ₹501, ₹1000, ₹5000, ₹10000 आपल्या इच्छेनुसार / सद्भाव हस्ते

अन्न, धान्य, रेशन व जीवनावश्यक वस्तू वितरण

  • गरजूंना अन्न, धान्य, रेशन व वस्तूंची मदत

₹1001, ₹3000, ₹5000, ₹10000 आपल्या इच्छेनुसार / सद्भाव हस्ते

प्राणी संरक्षण व गोशाळा निधी

  • प्राणी संरक्षण

  • गोशाळा मदत

₹501, ₹1000, ₹5000, ₹10000 आपल्या इच्छेनुसार / सद्भाव हस्ते

रेकी हीलिंग व प्रशिक्षण केंद्र

  • रेकी हीलिंग

  • नैसर्गिक जीवनशैली वेलनेस

₹501, ₹1000, ₹5000, ₹10000 आपल्या इच्छेनुसार / सद्भाव हस्ते

आपत्कालीन परिस्थिती निधी

  • आपत्ती मदत व तातडीची सेवा

₹101, ₹501, ₹1000, ₹5000, ₹10000 आपल्या इच्छेनुसार / सद्भाव हस्ते

रेकी हीलिंग, प्रशिक्षण व नैसर्गिक जीवनशैली वेलनेस केंद्र

  • रेकी हीलिंग (ऊर्जाद्वारे)

  • नैसर्गिक थेरपी / योग व ध्यान / मसाज थेरपी / जीवनशैली मार्गदर्शन

₹1001, ₹3000, ₹5000, ₹10000 आपल्या इच्छेनुसार / सद्भाव हस्ते

जनसेवार्थ रुग्णवाहिका सेवा (Ambulance Service)

  • 24×7 आपत्कालीन सेवा
  • गरजूंना कमी दरात / गोरगरिबांना मोफत सेवा

₹1001, ₹3000, ₹5000, ₹10000 आपल्या इच्छेनुसार / सद्भाव हस्ते

बेवारस मृतदेह अंत्यविधी संस्कार उपक्रम

  • बेवारस मृतदेहांना सन्मानपूर्वक अंत्यविधी

₹3000, ₹5000, ₹10000 आपल्या इच्छेनुसार / सद्भाव हस्ते

आर्यन युवा फाऊंडेशन
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित
शाखा - घाटकोपर पूर्व
खाते क्रमांक - ००५१००१००००५१३५
आयएफएससी - एमडीसीबी०६८०००१

Aryan Yuva Foundation
Mumbai District Central Co-op Bank Ltd.
Branch - Ghatkopar East
Account No. - 005100100005135
IFSC - MDCB0680001

💬 तुमच्या मदतीनेच आम्ही पुढे जातो…

“एकटा मी काहीच नाही… पण आपण सगळे मिळून समाज घडवू शकतो!”
आजच तुमचं योगदान द्या आणि समाजसेवेत तुमचा सहभाग नोंदवा.

अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क साधा.

Scroll to Top